रुपेरी तराणे हवा मोरपंखी
तु लेउनी यावे छटा मोरपंखी
कपाळी अशा या रेखीव कमानी
नयनी नशिली कडा मोरपंखी
अलगद काया लहरी मौजेत
वाटे धरावे त्या करा मोरपंखी
गुंग मज करी स्वरांची स्वराली
कसा हा मिळावा गळा मोरपंखी
वळून बघावे बघून हसावे
घायाळ करते अदा मोरपंखी
- रुपेश तेलंग
०९-०५-२०१३
आयुष्य जगताना चांगल वाईट बघताना आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना तयार झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह
गुरुवार, ९ मे, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मी अन् तु
मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...
-
रुपेरी तराणे हवा मोरपंखी तु लेउनी यावे छटा मोरपंखी कपाळी अशा या रेखीव कमानी नयनी नशिली कडा मोरपंखी अलगद काया लहरी मौजेत वाटे धरावे त्...
-
होळी निमित्ताने कवितेत दंग मनातील व्यंग शोधूया का मग्न मीच आज कोण्या विचारात आवेश ओघात कसल्याशा माझेच मलाही कळेनासे झाले कोठे ह...
-
मन पागल पागल माझे नाही आजकाल काय कसे कोण जाणे मनी न्यारी हलचल मन सारंगी सारंगी वाजे सुर अंतरंगी गोड स्वरात या त्याच्या रुप झाले बहु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा